Ajit Pawar : अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर, पारनेरमध्ये कार्यकर्त्याकडून जंगी स्वागत ABP Majha

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) पारनेरच्या (Parner) दौऱ्यावर आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते 'माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रा' शुभारंभ होणार आहे. यात्रा कार्यक्रमाच्या ठिकाणी जो बॅनर लावण्यात आलेला आहे. त्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्या बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. सध्या पारनेरमधील हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola