Ahmednagar Water Issue : अहमदनगरची तहान टँकरवर अवलंबून, स्थानिकांची मागणी काय?

Continues below advertisement

अहमदनगर जिल्हा आता टँकरवर अवंलबून आहे. जिल्ह्यात 60 टँकरच्या मदतीने पाण्याचा पुरवठा होतोय. तर दुसरीकडे कर्जत-जामखेड मतदारसंघात 51 खासही टँकर्सच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरवलं जातंय. पिण्याचं पाणी पुरेसं उपलब्ध होत नसल्याने, अहमदनगरच्या नागरिकांनी टँकर्सची संख्या वाढवण्याची मागणी केलीय. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची अशी परवड होत असताना, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट बनला असून, त्याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी होतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram