Ahmednagar Unique Wedding : अहमदनगरमध्ये अनोखा विवाह, मंगलअष्टकांऐवजी केली शिवरायांची आरती

अहमदनगरमध्ये अनोखा विवाह सोहळा पार, विवाह सोहळ्यात मंगलअष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यांची स्फूर्ती गीते लावण्यात आली, तसंच लग्नाला आलेल्या पाहुण्यांचा सत्कार न करता तो खर्च शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना दान करण्यात आल्याची माहिती. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola