Ahmednagar Suraj Pawar : सैराट फेम प्रिन्स चौकशीसाठी राहुरीत, फसवणुकीचा आरोप
Continues below advertisement
सैराट फेम प्रिन्स सूरज पवार फसवणुक प्रकरणाच्या चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर झालाय. मंत्रालयात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा सूरजवर आरोप आहे.
Continues below advertisement