Ahmednagar : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने मुलासह संपवलं जीवन
Ahmednagar : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने मुलासह संपवलं जीवन अहमदनगरच्या तिसगावमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची मुलासह आत्महत्या, ९ वर्षाच्या
मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या, संतप्त नातेवाईकांकडून घरासमोरचं दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार.
Tags :
Ahmednagar