Ahmednagar Special Report : मजार कुणाची? अहमदनगरमध्ये वाढला धार्मिक तणाव ABP Majha

Ahmednagar Special Report : मजार कुणाची? अहमदनगरमध्ये वाढला धार्मिक तणाव ABP Majha

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील कानिफनाथ मंदिरातील आरतीवरून सुरू झालेल्या वादाची घटना ताजी असतानाच , अहमदनगर शहरापासून अगदी जवळ असलेल्या मिरावली पहाडावरच्या दर्ग्यावरुन वाद समोर आलाय. मिरावली पहाडावर मिरावली बाबांची नव्हे तर मिनिनाथ महाराज यांची समाधी असल्याचं हिंदू राष्ट्र सेनेचं म्हणणं आहे...तर मिरावली बाबांचा इतिहास हा 550 वर्षांपूर्वीचा असल्याचे मिरावली ट्रस्टच्या लोकांचं म्हणणं आहे. नेमका काय वाद आहे पाहूया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola