Ahmednagar Leopard : अहमदनगरच्या कोपरगाव शहरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण
अहमदनगरच्या कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात बिबट्याचा वावर, शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी.