Ahmednagar Protest : आढाव दाम्पत्याचा जीव घेतल्याप्रकरणी वकील संघटना आक्रमक
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 05:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAhmednagar Protest : आढाव दाम्पत्याचा जीव घेतल्याप्रकरणी वकील संघटना आक्रमक अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत कोथूळ येथील युवा शेतकऱ्याची हत्या करण्यात आलीये.धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत योगेश शेळकेचा खून करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास चार अज्ञातांनी घरात घुसून योगेशचा गळा चिरून हत्या केली. हत्या कशामुळे करण्यात आली याचा तपास बेलवंडी पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केलीय.