Ahmednagar APMC Election : जामखेड, शेवगाव बाजार समितीत राम शिंदे, रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला

Ahmednagar APMC Election : जामखेड, शेवगाव बाजार समितीत राम शिंदे, रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड आणि शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज निवडणूक होणार आहे, सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होईल... दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल त्यानंतर लगेचच सायंकाळी 6 वाजता मतमोजणी होणार आहे...पक्ष चिन्हावर जरी निवडणूक नसली तरी यंदा जामखेडमध्ये पहिल्यांदाच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळतोय,भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे...एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात ही लढत होत आहे काय वैशिष्ट्य आहे कशी रस्सीखेच पाहायला मिळेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola