Ahmednagar Boy Fell in Borewell Dies : अहमदनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडल्यानं 5 वर्षीय मुलाचा मृत्यू

अहमदनगरच्या कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडल्यानं 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. 11 फुट खाली अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी NDRF च्या पाच पथकानं केले होते प्रयत्न. मुलाला रात्री उशिरा बोअरवेलबाहेर काढले परंतु त्याचा मृत्यू झाला.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola