Ahmednagar Akola Biroba Yatra : अकोले तालुक्यामध्ये जयघोषात बिरोबा यात्रा संपन्न

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये बिरोबा देवस्थान यात्रा पार पडली. डोक्यावर पेटलेले कठे. उसळणाऱ्या तप्त अग्नीच्या ज्वाला आणि शरीरावर कठ्यातून ओघळणारे गरम तेल आणि बिरोबाच्या नावाचा जयघोषात ही यात्रा पार पडली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola