Ahmedabad plane crash : लंडनला पोहोचल्यावर फोन करतो असं हर्षद म्हणाला.., मात्र अपघातात होत्याच नव्हतं झालं..
Ahmedabad plane crash : लंडनला पोहोचल्यावर फोन करतो असं हर्षद म्हणाला.., मात्र अपघातात होत्याच नव्हतं झालं..
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
कालच्या विमान अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कहाण्या ऐकल्या की मन सून्न होतं. नांदेडच दांपत्य हर्षद आणि पूजा पटेल अपघातग्रस्त विमानात होते. दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हर्षद लंडन मध्ये अमेजन कंपनीत कामाला होता तर पत्नी पूजाच पदवत्तर शिक्षण हे लंडन मध्ये झालं होतं. पूजा. 12 तारखेला पुन्हा लंडनला जाण्याचा आधीच त्यांच ठरलेलं होतं तसं बुकिंग देखील झालं होतं, विमानात बसल्यावर हर्षदन वडिलांना फोन देखील केला होता. आम्ही लंडनला पोहोचल्यावर फोन करतो असं तो वडिलांना म्हणाला होता. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळच होतं. टेकऑफ नंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळलं, मोठा आगडोम उसळला आणि काही क्षणात सगळं... खाक झालं. हर्षदन विमानातून केलेला फोन त्याचा अखेरचा फोन कॉल ठरला. त्याच्या वडिलांना याचा जबर धक्का बसलाय. ज्या मुलाला तळहाताच्या फोडासारखं जपून मोठं केलं, ज्याच्या भारतात येण्यान घर पुन्हा भरून जायचं तो हर्षद आता पुन्हा कधीच दिसणार नाहीये. हे वास्तव त्याच्या वडिलांना दुर्दैवान का होईना पण स्वीकाराव लागणार आहे. काल ज्या प्रकारे अहमदाबाद मध्ये विमान अपघात झाला त्यामध्ये अहमदाबाद मध्येच राहणारे