ABP Majha Bravery Award | एबीपी माझानं केला सामान्यांमधील आठ देवदूतांचा शौर्य पुरस्कारानं सन्मान

मुंबई : कोविड संकट काळात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अशा घटनांमध्ये प्रसंगावधान राखून या देवदूतांनी सामाजिक बांधिलकी ठेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले आणि समाजासमोर मोठं काम उभं केलं. या देवदूतांचे अभिनंदन. या शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘एबीपी माझा’च्या ‘शौर्य पुरस्कार’ सोहोळ्यात शौर्य पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola