Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 मार्च 2021 | मंगळवार | एबीपी माझा

1. कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या सिस्टिम हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न

2. पीएनजी ०.९१ पैशांनी तर सीएनजी ०.७० पैशांनी महाग

3. संजय राठोडांनी राजीनामा दिला, तसा धनंजय मुंडे यांनीही द्यावा - पंकजा मुंडे

4. मणक्याला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्यानं पूजा चव्हाणचा मृत्यू

5. औरंगाबादमध्ये मास्क कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकावर हल्ला

6. पंतप्रधान किसान योजनेवरुन राज्यातील कृषी आणि महसूल विभागात मानापमान नाट्य

7. मुंबईतील सिद्धिविनायक, पुण्यातील दगडूशेठसह इतर प्रसिद्ध संस्थानांकडून दर्शनावर निर्बंध

8. सलग पाचव्या महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटींहून अधिक जीएसटी जमा

9. शाळांच्या फी वाढीला मनाई करणाऱ्या अध्यादेशावरील स्थगिती हायकोर्टानं उठवली

10. इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारा विराट कोहली जगातील एकमेव क्रिकेटर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola