Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 फेब्रुवारी 2021 | गुरुवार | एबीपी माझा

Continues below advertisement
  1. शेतकरी आंदोलन तीव्र, कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांचे देशव्यापी रेल रोको अभियान

  2. पश्चिम बंगालच्या राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला, राज्यमंत्री झाकीर हुसेन जखमी, गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याआधी घटना

  3. मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले; शेतीचे मोठे नुकसान

  4. राज्यात कोरोना रुग्ण वाढले, मुंबईत गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक वाढ, मागील 24 तासात 721 रुग्ण

  5. नियम पाळा अन्यथा कोरोनाचा विस्फोट होईल, डॉ. रमण गंगाखेडकर यांचा सावधानतेचा इशारा

  6. कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन एसओपी जारी

  7. उपमुख्यमंत्री अजित पवार, नवाब मलिकांकडून मंत्री संजय राठोड यांची पाठराखण

  8. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता, विधानसभा अध्यक्षांबाबत राज्यपालांचं सरकारला पत्र

  9. सोशल मीडियावर आत्महत्या करण्याबाबत पोस्ट, मुंबई पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण

  10. आयपीएलसाठी आज लिलाव प्रक्रिया, मलान, मॅक्सवेल, स्मिथसह अर्जुन तेंडुलकरच्या बोलीकडे लक्ष
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram