ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

प्रयागराज महाकुंभमेळ्यात संगमावर मध्यरात्री दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी.. चेंगराचेंगरीत १० भाविकांचा मृत्यू झाल्याची सुत्रांची माहिती तर अनेकजण जखमी 

महाकुंभमेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपवा, चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंताची पहिली प्रतिक्रिया, प्रशासकीय अनास्थेमुळेच दुर्घटना झाल्याचा आखाड्याचा आरोप 

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शाह योगींच्या संपर्कात, पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी पहाटेपासून तिसऱ्यांदा चर्चा, सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर आखाड्यातील महंत, गर्दी कमी झाल्यावर १० वाजता करणार शाही स्नान, आखाडा परिषदेचे अध्यक्ष रमेश पुरी यांची एबीपी नेटवर्कला माहिती

मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानासाठी फक्त संगमावर गर्दी करु नका, जवळच्या घाटावर स्नान करण्याचं महंत रामभद्राचार्याचं आवाहन, क्षमतेपेक्षा जास्त गर्दीने चेंगराचेंगरीची भिती

नाशकात मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी रामकुंडावर भाविकांची गर्दी.. प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जाऊ न शकणारे भाविक रामकुंडावर 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola