ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

प्रयागराज महाकुंभमेळ्यात संगमावर मध्यरात्री दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी.. चेंगराचेंगरीत १० भाविकांचा मृत्यू झाल्याची सुत्रांची माहिती तर अनेकजण जखमी 

महाकुंभमेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपवा, चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंताची पहिली प्रतिक्रिया, प्रशासकीय अनास्थेमुळेच दुर्घटना झाल्याचा आखाड्याचा आरोप 

महाकुंभमेळ्यातील दुर्दैवी चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा, घटनेची माहिती घेऊन तात्काळ मदत पोहोचवण्याचं आश्वासन

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांकडून शाहीस्नानाला तूर्तास स्थगिती.. आखाड्यातील साधू-महंतांसह सामान्य भक्तगणही स्नानाचा मुहूर्त हुकल्याने निराश  

सरपंच देशमुखांच्या हत्येला पन्नास दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेच्या फरार असण्यालाही पन्नास दिवस.. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही

जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजितदादांची भूमिका...दोषी असलेल्यांना फाशीच्या शिक्षा होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर जनहित याचिका दाखल करू, अंजली दमानियांचा इशारा...तर राजीनाम्यावर फडणवीस आणि अजित पवारच उत्तर देतील, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola