Abp Majha Katta Ganpati Decoration : गणपती मंडळानं साकारला माझा कट्टाचा देखावा
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाच्या संकल्पनेवर आधारित देखावा मुंबईच्या गिरगाव परिसरात तयार करण्यात आलाय. खेतवाडीच्या मोतीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 'माझा किट्टा' हा देखावा साकारलाय.. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर देखील विनोदी पद्धतीनं या देखाव्यात भाष्य केलं गेलंय. बघुया...गिरगाच्या गणेश मंडळात रंगलेला हा आगळा-वेगळा माझा कट्टा.