Aurangabad | आदित्य ठाकरेंचा संदीपान भुमरे यांच्या मतदानसंघात संवाद यात्रा

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज बंडाचा मोठा फटका बसलेल्या औरंगाबादमध्ये आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद बंडानं प्रथमच हादरला. दोन मंत्री आणि तीन आमदार शिंदे गटात सामिल झाल्यानं औरंगाबादेत बंडखोरांचं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आज औरंगाबादमध्ये आहे. त्यातही माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठणमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा असल्यानं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola