Police Covid Center | वरळी पोलीस कॅम्पमध्ये खास पोलिसांसाठी 100 बेड्सचं कोविड सेंटर उभारणार

Continues below advertisement
वरळीत पोलीस कॅम्पमध्ये 100 बेड्सचं कोविड सेंटर उभारलं जाणार आहे. कोरोनाग्रस्त पोलिसांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार आणि पालिकेचा हा निर्णय आहे. वरळीचे नगरसेवक आशिष चेंबुरकर यांनी या जागेची पाहणी केली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram