Navi Mumbai : भटक्या श्वानांना जेवण दिलं म्हणून ८ लाखांचा दंड ABP MAJHA

Continues below advertisement

नवी मुंबईतील पामबीच रोडवरील एनआरआय सोसायटीनं भटक्या श्वानांना जेवण दिलं म्हणून ८ लाखांचा दंड लागलाय... सोसायटी कमिटी आणि श्र्वानप्रेमींमध्ये वाद झाला... आणि यातूनच ८ लाखांचा दंड भरावा लागलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram