पुणे महापालिकेत खोटी सही करत ठेकेदाराला 5 कोटी अदा, खोट्या सहीप्रकरणी चौकशी होणार, आयुक्तांची ग्वाही

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिलेल्या फाईलमध्ये छेडछाड करून खोटी सही केल्याचं प्रकरण समोर आलेलं असतानाच पुणे महापालिकेतही खोट्या सहीचा उपयोग करून ठेकेदाराला जवळपास पाच कोटी रुपये अदा करण्यात आल्याचं समोर आलंय पुणे महापालिकेच्या मलःनिस्सारण विभागात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या नावाची खोटी सही करून तब्ब्ल चार कोटी ८८ लाख रुपयांचं बील मंजूर करून ठेकेदाराला पैसे देऊन टाकल्याचा हा प्रकार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram