Sangli | सांगलीतील पलुस तालुक्यात 5 मगरींचा मुक्त वावर, शेतकरी, मच्छीमाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
Continues below advertisement
आमणापूर येथील पीराच्या परिसरात पाच मगरी नैसर्गिक अधिवासात वास्तव्यास आहेत. यापैकी पाळीपातळी खालावल्याने या ठिकाणी चार मगरींचा वावर दिसत असल्याने नागरिकांनी कोंडार परिसरात मासेमारीसाठी जाणे टाळावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कडेगाव-पलूस सुशांत काळे यांनी नागरिकांना केले आहे. तर धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Continues below advertisement