महावितरणचा वीजचोरांना दणका, पश्चिम महाराष्ट्रात 1876 ठिकाणी 4.57 कोटींच्या वीजचोऱ्या उघड
Continues below advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील वीजचोरांना महावितरणनं चांगलाच दणका दिलाय. कलम 135 नुसार वीजचोरांविरुद्ध फौजदारी कारवाई होणार आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या पाच जिल्ह्यांमधील 1876 ठिकाणी महावितरणला वीजचोरीचा प्रकार समोर आला.
Continues below advertisement
Tags :
Electricity Connection Vijay Kesarkar Western Maharashtra Electricity Bill Mahavitaran Electricity Kolhapur