#Shirdi | गुलाबराव पाटलांचं शिर्डी साई संस्थानावर टीकास्त्र, मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित करणार
Continues below advertisement
एबीपी माझाच्या प्रतिनिधी वर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिर्डीसह राज्यभर असंतोष पसरला असून विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पासून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तहसीलदार यांच्यां पर्यंत निवेदन देऊन खोटा गुन्हा मागे घेऊन बगाटे यांची बदली करण्यात करून ग्रामस्थांना वेठीस धरणाऱ्या कान्हूराज यांच्यां ताब्यातून संस्थानची सुटका करण्याची मागणी होत आहे आहे.
Continues below advertisement
Tags :
Shirdi Saibaba Temple Saibaba Temple Shirdi Sai Sansthan Shirdi Saibaba Gulabrao Patil Shirdi Nashik