Nagpur : एका दिवसात 355 कोटींची गुंतवणूक ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
08 Dec 2021 04:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात काल एका दिवसात ५ हजार ५१ कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. यावेळी देशातल्या इतर राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी फिरावं लागत नाही, आम्ही थेट परदेशातून गुंतवणूक आणतो, अशा शब्दात सुभाष देसाईंनी भाजपला टोला लगावला.