मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जातवैधता प्रमाणपत्रास विलंब झाल्यासही प्रवेशास पात्र

Continues below advertisement
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारा मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे... आज राज्यपालांनी या बाबतच्या कायद्यातल्या सुधारणेला मंजुरी दिली आहे.
या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे... पण जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
असं असलं, तरी विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये अॅडमिशन घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावेच लागणार आहे. आणि तसं न केल्यास त्याचा प्रवेश हा तात्पुरता रद्दबातल होणार आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram