बैलगाडा शर्यतींना मुंबई हायकोर्टानं मनाई केली आहे. सरकारच्या अधिसूचनेविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे.