नवीन वर्षाचं देशात उत्साहाने स्वागत, जगभरात जल्लोष

Continues below advertisement
2017 वर्ष सरलं आणि 2018 या नवीन वर्षाचं जगभरात आनंद आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं.  नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये मरिन ड्राईव्ह आणि गेट वे ऑफ इंडियावर नागरिकांनी जल्लोष केला.  महाराष्ट्रभरातून नागरिकांनी मुंबईत येऊन सेलिब्रेशन केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram