न्यूयॉर्क : H-1B व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास थेट मायदेशी
Continues below advertisement
अमेरिकेतील नोकरदार भारतीयांना ट्रम्प प्रशासन मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. एच 1बी (H-1B) व्हिसाची मुदत संपल्यावर नूतनीकरण न झाल्यास, व्हिसाधारकाला थेट मायदेशी पाठवण्याची तरतूद असलेलं धोरण लागू झालं आहे.
अमेरिकन प्रशासनाने जारी केलेल्या व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ/नूतनीकरण किंवा 'चेंज ऑफ स्टेटस'साठी केलेला अर्ज फेटाळला गेला, तर त्या व्यक्तीवर डिपोर्टेशनची (देशातून हद्दपार करणे) कारवाई केली जाऊ शकते.
Continues below advertisement