ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी
दिवाळीआधीच ठाणेकरांना तीन मोठ्या प्रकल्पांच्या स्वरूपात बोनस मिळालाय.. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी देण्यात आलीय. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मागणीला हिरवा कंदील मिळाल्यामुळं ठाणे आणि मुलुंड या दोन्ही स्थानकावरचा भार कमी होणार आहे.