सिनेमागृहात राष्ट्रगीताला उभं राहणं बंधनकारक नाही : सुप्रीम कोर्ट

Continues below advertisement
देशभक्ती सिद्ध करण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहणं गरजेचं नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. तसंच केंद्र सरकारनं सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवण्यासंदर्भातील नियमात बदल करता येतील की नाही अशी विचारणा केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram