नवी दिल्ली : अॅट्रॉसिटीत सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक नाही : सुप्रीम कोर्ट
Continues below advertisement
कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा आरोप करुन त्याची थेट अटक आता होणार नाही. सुप्रीम कोर्टाने आज यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण निकाल दिला, ज्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांसह सामान्य व्यक्तींनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement