नवी दिल्ली : यंदा सरासरी इतका पाऊस, स्कायमेटचा अंदाज

Continues below advertisement
यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस होईल, मात्र दुष्काळाची परिस्थिती ओढावणार नाही, असा पहिला अंदाज येत्या मान्सूनबाबत स्कायमेटनं वर्तवला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात पाऊस चांगला असेल तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील, असं स्कायमेटनं म्हटलं आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram