नवी दिल्ली : सिंधुताई सपकाळ यांचा 'नारी शक्ती' पुरस्काराने गौरव, सिंधुताईंशी खास बातचीत

Continues below advertisement
नवी दिल्लीत आज राष्ट्रपतींच्या हस्ते हजारो अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ आणि भारतीय स्री शक्ती संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला आपटे यांचा सन्मान करण्यात आला. नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कारानं या दोन्ही रत्नांचा गौरव करण्यात आला. दरवर्षी महिलादिनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलांचा केंद्र सरकारकडून सन्मान करण्यात येतो. यानिमित्त सिंधुताईंशी खास बातचीत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram