नवी दिल्ली : पंजाबमध्ये जन्मलेल्यांचं देशासाठी मोठं योगदान : शरद पवार
पंजाब प्रांतात जन्म झालेल्या मनमोहन सिंह, लालकृष्ण अडवाणी आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी देशासाठी मोठं योगदान दिलंय. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय.
पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीनं15 व्या संत नामदेव पुरस्कार वितरण व्होरा यांना करण्यात आलं. त्यावेळी पवार बोलत होते.
केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची यावेळी उपस्थिती होती. पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि शाल देऊन होरा यांचा गौरव करण्यात आला.