नवी दिल्ली : पत्नीला सोबत राहण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने झापलं

Continues below advertisement
पत्नी म्हणजे वस्तू नसून तिला सोबत राहण्यासाठी पती जबरदस्ती करू शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. पती  अतिशय क्रूरपणे वागत असल्याची तक्रार एका महिलने केली होती. पतीसोबत राहण्याची इच्छा नसतानाही बळजबरी केली जात असल्याबाबतचा फौजदारी खटला न्यायालयात सुरू होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे मत स्पष्ट केलंय .
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram