नवी दिल्ली : शहीदांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत मिळणार : राजनाथ सिंह
Continues below advertisement
जानेवारी 2017 पासून आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. रॅपिड अॅक्सन फोर्सच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त मेरठमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जानेवारीपासून आतापर्यंत 45 जवानांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement