Raosaheb Danve | पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार : रावसाहेब दानवे | ABP Majha
पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला पूर्णपणे तयार आहे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलंय... एबीपी माझाशी बोलताना त्यांनी मोदींच्या विजयावर आणि विधानसभेवरील नितीवरही बोलले.