नवी दिल्ली : अण्णा हजारेंचं उपोषण मागे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पाणी ग्रहण
Continues below advertisement
जनलोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेलं अण्णांचं आंदोलन कुठल्याही ठोस घोषणेशिवाय सरकारनं गुंडाळलं का, असा प्रश्न आजच्या घडामोडीवरुन निर्माण झाला आहे.
Continues below advertisement