नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
Continues below advertisement
नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालातील न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेऊन, कोर्टाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर; सर्वच स्तरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे.
Continues below advertisement