नवी दिल्ली : यूपीएससीत मराठा टक्का वाढवण्यासाठी दिल्लीत कार्यक्रम

Continues below advertisement
दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी पुढचं पाऊल या संस्थेच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात आलं होतं. या कार्यक्रमात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी 30 मराठी विद्यार्थ्यांचे अनुभव एकत्र ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram