नवी दिल्ली : शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक

Continues below advertisement
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रपतींचं अभिभाषण, सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल असे सगळे सोपस्कार या पहिल्या दिवशी पार पडले. पण राजकीयदृष्टया सगळ्यात महत्वाची घडामोड घडली ती ‘6 जनपथ’ या शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी. देशातल्या अनेक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांची ही खलबतं ही जवळपास तासभर सुरु होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram