Niti Aayog Meeting | निती आयोगाची बैठक सुरु, ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव यांची अनुपस्थिती | ABP Majha
निती आयोगाची दिल्लीतली बैठक आज दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. दोन सत्रांमध्ये राष्ट्रपती भवनात ही बैठक पार पडणार आहे. पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.