उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच ताजमहलमध्ये!

Continues below advertisement
ताजमहालवरुन अनेक भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधानं ताजी असतानाच आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचले आहेत. पर्यटनाला चालना देणं हा या भेटीमागचा मुख्य हेतू असला तरी  योगी आदित्यनाथ यांचा आग्रा दौरा महत्वाचा समजला जातोय. योगी जवळपास 8 तास ताजमहालच्या वेगवेगळ्या भागांची पाहणी करणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram