दिल्लीच्या प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली | नवी दिल्ली | एबीपी माझा
ऐन दिवाळीच्या तोंडावर ती दिल्लीतील प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे.. दिल्लीकरांची आजची सकाळ उजाडली तीच मुळात प्रचंड घातक अशा प्रदुषणात... दिल्लीतली प्रदूषण पातळी साडेतीनशे पीएमच्या आसपास पोहोचली आहे.. काय याचे आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत, प्रदूषणापासून कसं वाचलं पाहिजे या संदर्भात दिल्लीतल्या आर एम एल हॉस्पिटलचे डॉक्टर सुमेध संदनशिव यांच्याशी खास बातचीत केली आहे..