नवी दिल्ली : खात्यात 15 लाख कधी जमा होणार? RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नाला PMOचं उत्तर

Continues below advertisement
पंतप्रधान मोंदीनी 2014च्या निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा कऱण्याचं आश्वासन दिलं होतं. तर हे 15 लाख कुठल्या दिवशी जमा होतील, अशी विचारणा मोहन कुमार शर्मा या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनं पंतप्रधान कार्यालयाला केली. त्यावर पीएमओनं आपण विचारलेली माहिती ही आरटीआयच्या कार्यकक्षेत येत नाही. त्यामुळे ती माहिती उपलब्ध नाही. आणि आपण देऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram