नवी दिल्ली : 'नीच' म्हणून हिणवणाऱ्या मणिशंकर यांना मोदींचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
मोदी नीच प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत अशा खालच्या शब्दात काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका केलीय. मात्र खुद्द राहुल गांधींनी टीकेची झोड उठवल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींची माफी मागितलीय.
Continues below advertisement