नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी विराट कोहलीचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं, व्हिडीओ ट्वीट

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग करतानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. विराट कोहलीनं केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं फिटनेस चॅलेंज स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद मोदींना आव्हान दिलं होतं.त्यानंतर मोदींनी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई करणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्राला फिटनेस चँलेज दिलंय. याशिवाय चाळीसी पार केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांनाही मोदींनी फिटनेस चॅलेंज दिलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram