Attempt to Enter Parliament| सुरक्षा भेदून संसदेत घुसण्याचा प्रयत्न, चाकूसह आरोपी ताब्यात | ABP Majha

Continues below advertisement
संसद भवनाच्या सुरक्षा कवच भेदण्याचा प्रकार समोर आला आहे. संसद परिसरात चाकू घेऊन घुसणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेट क्रमांक 1 मधून तो संसद परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला आरोपी हा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमचा समर्थक आहे. पोलिस त्याला संसद भवन स्टेशनला घेऊन गेले असून त्याची चौकशी सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram